Surprise Me!

Saregampa Little Champच्या सेटवर छोटा Jay Gangurde शिकवतोय Omkar Kanitkarला ही गोष्ट | Lokmat Filmy

2021-09-24 20 Dailymotion

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधील छोटा ओमकार कानिटकर हाही आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकून घेत असतो. सारेगमप मंचावर ओमकारची लिटिल गायकासोबतच लिटिल म्युझिशियन, लिटिल कंपोजर, लिटिल म्युझिक डायरेक्ट अशी देखील ओळख आहे. ओमकार हा लहान असला तरीही सोशल मीडियावर तो चांगलाच अॅक्टिव्ह असतो. गायनासोबतच आता ओमकार आणखी एक गोष्ट देखील शिकवतोय ते म्हणजे bongo ड्रम. याचा एक व्हिडिओ ओमकारने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. snehal vo<br />#SaregampaLittleChamp #JayGangurde #OmkarKanitkar #Lokmatfilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon